Tur Bajarbhav

चिंता वाढली! 13 हजारांवर गेलेले तुर दर आले खाली; पहा आजचे बाजारभाव | Tur Bajarbhav

Tur Bajarbhav: मागील महिन्यात सुमारे 13000 वर गेलेले तुरीचे सरासरी दर नवीन वर्षाच्या सुरुवातीला थेट सात ते आठ हजार रुपयांवर येऊन पोहोचले आहेत. काही बाजार समितीमध्ये आज सहा ते आठ हजार प्रतिक्विंटल दरम्यान तुरीला सरासरी दर मिळाला. पण हे दर अचानक कमी जास्त होत आहेत. बाजारामध्ये तुरीची आवक वाढली की सरासरी दर कमी होत आहेत. आज महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये तुरीला किती दर मिळाला याबद्दलची आकडेवारी आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

आजचे तूर बाजारभाव दि. 06/01/2024

बा. समिती जात/प्रत जा. जास्त दर सर्व-सा. दर
लासलगाव – निफाड 6000 6000
राहूरी -वांबोरी 8075 7600
कारंजा 9155 8355
देवणी 8701 8451
हिंगोली गज्जर 8251 7825
मुरुम गज्जर 9071 8536
जालना काळी 8000 8000
जालना लाल 8576 7700
अकोला लाल 9320 8550
अमरावती लाल 8800 8100
जळगाव लाल 7700 7500
आर्वी लाल 7600 7000
चिखली लाल 8191 7495
बार्शी लाल 7800 7700
बार्शी -वैराग लाल 8450 8400
नागपूर लाल 8615 8399
हिंगणघाट लाल 8690 7500
अक्कलकोट लाल 9152 8700
वाशीम लाल 8400 7800
अजनगाव सुर्जी लाल 9000 8400
मलकापूर लाल 8700 7500
वणी लाल 6675 6675
सावनेर लाल 7470 7000
कोपरगाव लाल 7841 7841
अंबड (वडी गोद्री) लाल 8491 7961
परतूर लाल 8300 8100
तेल्हारा लाल 8800 8710
वरोरा लाल 7665 7300
वरोरा-खांबाडा लाल 7400 7200
औराद शहाजानी लाल 8801 8600
लोहा लाल 8600 8541
सेनगाव लाल 7500 7300
सिंदी(सेलू) लाल 7900 7800
दुधणी लाल 9150 8700
राहूरी लोकल 7800 7650
उमरेड लोकल 7300 7150
किल्ले धारुर लोकल 7778 7778
पाथर्डी नं. १ 8600 8000
जालना पांढरा 9225 8600
बार्शी पांढरा 8500 8200
बार्शी -वैराग पांढरा 8625 8500
सिल्लोड- भराडी पांढरा 7300 7300
जामखेड पांढरा 8800 8500
शेवगाव पांढरा 8300 8200
शेवगाव – भोदेगाव पांढरा 8200 8000
करमाळा पांढरा 8700 8600
गेवराई पांढरा 8849 8550
अंबड (वडी गोद्री) पांढरा 8670 7500
परतूर पांढरा 8300 8200
देउळगाव राजा पांढरा 8000 7500
वैजापूर- शिऊर पांढरा 8335 8178
औराद शहाजानी पांढरा 8825 8613
तुळजापूर पांढरा 8501 8450

Scroll to Top