Soybean Bajarbhav

आठवड्याच्या शेवटी सोयाबीन दरात काय बदल झाला, जाणून घ्या.. | Soybean Bajarbhav

सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील मुख्य बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर सरासरी एवढेच आहेत. काही ठिकाणी सोयाबीनचे दर चार हजारांच्या खाली देखील पोहोचले आहेत. शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे की, यापुढे सोयाबीनचे दर वाढतील की नाही? महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीनला किती दर मिळाला याबद्दलची आकडेवारी आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे सोयाबीनचे बाजार भाव दाखवणारा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

सोयाबीन बाजारभाव दि. 06/01/2024

बाजार समिती जात/प्रत जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
लासलगाव – विंचूर 4650 4600
बार्शी 4675 4650
राहूरी -वांबोरी 4500 4000
कारंजा 4690 4565
लोहा 4741 4651
तुळजापूर 4625 4625
अमरावती लोकल 4631 4590
नागपूर लोकल 4542 4457
हिंगोली लोकल 4703 4501
कोपरगाव लोकल 4636 4575
अंबड (वडी गोद्री) लोकल 4516 4200
लासलगाव – निफाड पांढरा 4636 4591
जालना पिवळा 4700 4550
अकोला पिवळा 4675 4600
आर्वी पिवळा 4500 4250
चिखली पिवळा 4751 4550
हिंगणघाट पिवळा 4815 3800
वाशीम पिवळा 4650 4600
वाशीम – अनसींग पिवळा 4650 4550
उमरेड पिवळा 4700 4450
धामणगाव -रेल्वे पिवळा 4615 4500
भोकरदन पिवळा 4800 4750
भोकर पिवळा 4570 4570
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा 4580 4540
मुर्तीजापूर पिवळा 4655 4555
अजनगाव सुर्जी पिवळा 4550 4400
मलकापूर पिवळा 4590 4450
वणी पिवळा 4400 4400
सावनेर पिवळा 4300 4300
जामखेड पिवळा 4700 4450
गेवराई पिवळा 4525 4490
तेल्हारा पिवळा 4600 4570
देउळगाव राजा पिवळा 4550 4550
वरोरा पिवळा 4450 4400
वरोरा-शेगाव पिवळा 4400 4200
वरोरा-खांबाडा पिवळा 4470 4200
तळोदा पिवळा 4581 4500
वैजापूर- शिऊर पिवळा 4592 4592
आंबेजोबाई पिवळा 4709 4690
औराद शहाजानी पिवळा 4679 4660
मुखेड पिवळा 4800 4800
हिमायतनगर पिवळा 4600 4500
मुरुम पिवळा 4526 4501
सेनगाव पिवळा 4600 4500
बुलढाणा-धड पिवळा 4600 4500
उमरखेड पिवळा 4650 4620
उमरखेड-डांकी पिवळा 4650 4620
पुलगाव पिवळा 4370 4200
सिंदी(सेलू) पिवळा 4600 4460
देवणी पिवळा 4758 4742

Scroll to Top