Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 5347 पदांसाठी मोठी भरती | Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) ने “विद्युत सहाय्यक” पदांसाठी भरती जाहिरात जारी केली आहे. एकूण 5347 जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Vacancies:

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक

पदसंख्या: 5347

Mahavitaran Bharti शैक्षणिक पात्रता:

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
  • तसेच, इयत्ता १२ वी मध्ये वीजतंत्री/तारतंत्री या विषयांचा समावेश असणे आवश्यक आहे.

Mahavitaran Recruitment 2024 वयोमर्यादा:

  • १८ ते २७ वर्षे (२९ जानेवारी २०२४ रोजी)

परीक्षा शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
  • मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास, दिव्यांग, क्रीडापटू आणि महिला उमेदवारांसाठी – शुल्क नाही

Mahavitran recruitment 2024 notification PDF

Apply Mahavitaran recruitment 2024 online

Mahavitaran official website


Scroll to Top