Mahavitaran Chandrapur Bharti 2024

महावितरणच्या चंद्रपूर येथे 246 पदांसाठी भरती | Mahavitaran Chandrapur Bharti 2024

Mahavitaran Chandrapur Bharti 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या चंद्रपूर युनिटमध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी आयटीआय आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. एकूण 246 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Mahavitaran Chandrapur Bharti 2024 Vacancies:

 • पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार
 • पदांची संख्या: 246

Chandrapur Mahavitaran Bharti Educational Qualification:

  • आयटीआय: इलेक्ट्रिकल, मेकेनिकल, सिव्हिल
  • पदवीधर: इलेक्ट्रिकल, मेकेनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, कंप्यूटर

Mahavitaran Chandrapur Bharti 2024 Details:

 • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
 • अर्ज करण्याची सुरुवात: 11 जानेवारी 2024
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024

Mahavitaran Chandrapur Bharti 2024 Application Process:

 • उमेदवारांना महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
 • अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना केलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन मानव संसाधन आवक विभाग, मुख्य अभियंता यांचे कार्यालय महाऔष्णिक विद्युत केंद्र ऊर्जाभवन, चंद्रपूर येथे प्रत्यक्षात उपस्थित राहावे लागणार आहे.

Mahavitaran Chandrapur Bharti Notification PDF

Apply Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Official Website


Scroll to Top