Indian Railway Apprentice Bharti 2024

भारतीय रेल्वेमध्ये 1646 पदांची नवीन भरती जाहीर; येथे करा अर्ज | Indian Railway Bharti 2024

Indian Railway Bharti 2024: नोकरीच्या शोधात असलेल्या आणि भारतीय रेल्वेमध्ये नोकरी (Job Opportunity In Indian Railway) करायची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल जयपूरने अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये एकूण 1646 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेच्या अधिकृत  rrcjaipur.in वर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात..

Indian Railway Bharti 2024 Educational Qualification:

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून 10वी/मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

Indian Railway Bharti 2024 Vacancies:

भारतीय रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. SC/ ST PWBD/ महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

भारतीय रेल्वे निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारे केली जाईल. दहावी किंवा मॅट्रिकमध्ये मिळालेल्या गुणांना 15 टक्के वेटेज आणि आयटीआयला 15 टक्के वेटेज दिले जाईल.

Indian Railway Bharti 2024 Notification PDF:

अर्ज प्रक्रिया 10 जानेवारी 2024 पासून सुरू होईल. उमेदवार 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइट rrcjaipur.in वर जाऊन अर्ज करू शकता.

Indian Railway Bharti 2024 Notification PDF

Apply RRC Recruitment 2024

Indian Railway Official Website


Scroll to Top